pm kisan:केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान योजना सुरू केलेली असून सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयाचे तीन हप्ते याप्रमाणे दरवर्षी सहा हजार रुपये मिळत आहेत. आतापर्यंत सदर योजनेमध्ये 17 हफ्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून लवकरच अठरावा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. सदर योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांमध्ये वाढ करून ही आठ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प पीएम किसान योजना अंतर्गत वार्षिक रक्कम आठ हजार रुपये करण्यात मंत्री सुतारमन यांना केले आहे या योजनेअंतर्गत सध्या जमीनदारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.
mazi ladki bahin 1st installment date लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बँक खात्यात कधी येणार? पाह तारीख
या योजनेनुसार पात्र जमीनदारक शेतकऱ्यांना वार्षिक रक्कम सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली शेतकऱ्यांच्या आर्थिक कर्ज पूर्ण करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली मात्र त्यासोबत काही अटी ठेवण्यात आल्या होत्या देशभरातील पात्र शेतकरी कुटुंबांना योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी थेटला पाहता तर डीबीटी द्वारे तीन हत्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात मात्र हे रक्कम वाढविण्याची मागणी काही कृषी तज्ञ आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली होती.
देशभरातील सुमारे 11 कोठेहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.4 ला कोटी रुपये अधिक रक्कम या योजनेतून देण्यात आले आहे या वितरणामुळे कार्यक्रम सुरू झाल्यापासून लाभार्थ्यांनादा केलेले एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान सूत्रात घेतली. पंतप्रधान मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा सतरावा हप्ता जाहीर करण्याचा पहिला निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र हा निर्णय घेण्यात आला नाही याकडेही कृषी तज्ञांनी लक्ष वेधले.
17 वाजता चा फायदा देशातील सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे तर अंदाजे 20000 कोटी रुपयांची वितरण हत्या पोटी होणार आहे.
मात्र हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान हप्त्याचे रक्कम सध्याच्या 6000 रुपयावरून वार्षिक 8000 रुपयांपर्यंत इतकी वाढविण्यात यावी अशी विनंती केली आहे.
येथे पहा गावानुसार पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी pm kisan
- प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेचे अधिकृत पोर्टल वरती जायचे आहे.
- पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती गेल्यानंतर तुम्हाला बेनफिसरी लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- बेनटेसरी लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक म्हणजेच तालुका निवडायचा आहे.
- तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- गेट रिपोर्ट या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यास मिळेल.