ladki bahin offline arj:महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून सदर योजनेसाठी आजपासून ऑफलाइन फॉर्म स्वीकारल्या जाणार आहेत. सदर योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपये रोख स्वरूपात बँक खाते मध्ये जमा केले जाणार आहे. सदर योजना ही 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लागू राहणार आहे. सदर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगून आपण आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेवकडे सादर करू शकतात.
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारणे सुरुवात केली जाणार आहे या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी वर्षाला दोन लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असा निकष आहे म्हणूनच आवश्यक कागदपत्राची जवळजवळ करण्याचा सरकारी कार्यालयाने महिलांची गर्दी होत आहे.ladki bahin offline arj
या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरम्या दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच यासाठी पात्र आपत्तीचे निकष लावण्यात आले आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर शपथ पत्र द्यावा लागणार आहे हाच स्टॅम्प पेपर विकत घेण्यासाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान सदर योजनेसाठी पात्र कोण आणि अपात्र कोण पाहूया
ladki bahin offline arj
या महिला योजनेसाठी पात्र असणार
- वय 21 ते 65 वर्ष
- वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिस्तक्य, निराधार महिला
- बँक खाते असणे आवश्यक
या महिला असणार अपात्र ladki bahin offline arj
- 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला
- अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे कुटुंब
- घरात कर दाता व्यक्ती असल्यास अपात्र असणार
- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीस असल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.
- कुटुंब पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
- योजनेच्या लाभासाठी पोर्टल मोबाईल ॲप द्वारे सुविधा केंद्र द्वारे अर्ज करता येईल.
- लाभार्थीच्या आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
- सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या कुटुंबप्मुखाचा उत्पन्नाचा दाखला
- पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशन कार्ड
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र
सदर योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करावा लागेल अंगणवाडी सेविका यांनी सदरचे अर्ज गोळा करून ते ऑनलाईन करणे गरजेचे असून यासाठी अंगणवाडी सेविका यांना प्रती अर्ज 50 रुपये याप्रमाणे शासनाकडून अनुदान मिळणार आहे.