cm ladki bahin online arj:महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारात करता येणार आहेत. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाहीत त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याबाबत शासनाने नवीन gaidline जाहीर केले आहे. सदर योजनेअंतर्गत घरबसल्या मोबाईलवरून अर्ज कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत.cm ladki bahin online arj
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: उत्पन्नाचा दाखला नसला तरीही मिळणार महिन्याला दीड हजार रुपये, नवीन पर्याय पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन दिले जाणार असून यासाठी अर्ज करण्यासाठी महिलांना रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागत आहे.
खालील प्रमाणे ऑनलाईन घरबसल्या करा अर्ज
- सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून ‘न्यारीशक्ती दूध’ हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर महिलेचा अर्ज भरायचा आहे त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा. cm ladki bahin online arj
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन वरती क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल. ओटीपी टाकून व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल अपडेट करा असं संदेश येईल तिथे आपली माहिती परिपूर्ण भरा.
- प्रोफाइल अपडेट करतानी तुमचे पूर्ण नाव ईमेल आयडी जिल्हा तालुका नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.
- प्रोफाईल अपडेट केल्यानंतर नारी शक्ती दूत या पर्यावर क्लिक करा
- त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर सदर ठिकाणी महिलांचे संपूर्ण नाव जेके आधार कार्डवर आहे जशाच्या तसे टाकावे, पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकावे, जन्मतारीख, जन्माचे ठिकाण, पिन कोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का, वैवाहिक स्थिती आणि बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती या ठिकाणी भरावयाची आहे.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा बँके.च्या पासबुकचा फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा आणि खाली जतन करा या पर्यायावर क्लिक करा cm ladki bahin online arj
- तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे तपासून घ्या आणि अर्ज दाखल करा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ओटीपी येत तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा केलेल्या अर्ज या पर्यायावर क्लिक करू तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक cm ladki bahin online arj
- चालू मोबाईल नंबर
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज
सारांश
वरील प्रमाणे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढायचे आहे. तुम्ही अर्ज भरल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची लिस्ट ग्रामपंचायत या ठिकाणी लावली जाणारा असून त्यानंतर तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.