mazi ladki bahin :महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार असून यामुळे महिलांच्या राहणीमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभाग अंतर्गत सदरचे योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी शासन निर्णयांमध्ये उत्पन्नाचा दाखला बंधनकारक केला होता परंतु शासनाने आता यामध्ये सुधारणा केली आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू, येथे पहा योजनेचा अर्ज कुठे करायचा, पात्रता व कागदपत्रे
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून मोठा जिल्हा देण्यात आला आहे. मात्र महिलांना अर्ज भरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता होती पण संबंधित कागदपत्र तयार करण्यासाठी राज्यभरात ठीक ठिकाणी तहसील कार्यालयावर महिलांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेसाठी लाभार्थी महिलांना कागदपत्र मध्ये शितीलता दिली आहे.mazi ladki bahin
या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट ही महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशी आहे. पण यासाठी उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून द्यावा लागेल पण आता तहसील कार्यालयावर होणारे घरची पाच राज्य सरकारने उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे एवढे आणि केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे.
नेमक्या अटी काय
- सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै पर्यंत ठेवण्यात आली होती. यामध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदर मोदक दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. mazi ladki bahin
- या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर ते ऐवजी पंधरा वर्षे 1.रेशन कार्ड 2.मतदार ओळखपत्र 3.शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4.जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- सदर योजनेतून पाच एकर शेतीची आठवण करण्यात आली आहे.
- सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगटा ऐवजी 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात येत आहे.
- रुपये अडीच लाखापेक्षा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसर रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सोडण्यात येत आहे.
- सदर योजनेचे कुटुंबातील एक पाच अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ mazi ladki bahin
- महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांनाही सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.
- चर्चा की वाहन ट्रॅक्टर वरून नावं असल्यास तसेच शासकीय सेवेत नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी किंवा मंडळ उपक्रमाधी तत्त्वावर केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही.
अर्ज कसा भरावा
सदर योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावर अगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भरता येईल. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे. सदर योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी कुठलेही शुल्क लागणार नाही.